हिरवीगार पाने देठ तसेच कंदही औषधी असलेलाअळू सर्वांगाचा उपयोगजाणून घ्या #MyKourage#Gardening#मायकरेज
VitA B Cआणि calciumअसलेलाअळूसर्वांगाचा उपयोगजाणून घ्या रक्तदाब कमी करतो#MyKourage#Gardening#
Container gardening करताना कोणकोणती काळजी घ्यावी किती दिवसांनी घनस्वरुपातील खते द्यावीत. Liquid Fertiliser कोणती आणि कधी द्यावी. तसेच kitchen waste आणि निर्माल्याचे compost कसे करावे हे सर्व सांगण्याचा आणि माझे अनुभव शेअर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करते .
Video खूप informative आहेत . कृपया सगळ्यांनी like आणि share नक्की करा म्हणजे ही महत्वाची माहीती सर्व gardeners पर्यंत पोहोचेल .माझ्या Channel ला visit केल्याबद्दल खूपखूप धन्यवाद ||